भाजप-राष्ट्रवादी जवळ येतायत का? Sharad Pawar Meets To PM Modi | India News
  • 3 years ago
देशाच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली.. राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांची भेट झाली आणि राजकिय चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांचीही शरद पवारांनी भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी गेले. या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, त्यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र त्यात सहकार आणि क्षेत्राबद्दल प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. कारण पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या भेटीगाठींमध्ये प्रशासकीय स्वरुपाच्या चर्चा होतात. असं सांगितलं जात आहे.

#lokmat #BJPandncp #Sharadpawar #PMModi #Narendramodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended