10 months ago

भाषण करताना मोदी इतके का अडखळले | पाहा नेमकं काय झालं? PM Narendra Modi Speech | India News

Lokmat
Lokmat
पाहिलंत काय झालं ते, मोदी का गोंधळले ते. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. आता मोदींचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधलं हेच भाषण सध्या भलतंच चर्चेत आलंय. यात मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांसाठी नाही तर मोदी ज्यापद्धतीनं या भाषणादरम्यान अडखळले, त्यामुळे हे भाषण व्हायरल झालंय. पण मोदी का अडखळले, तास तास भर भाषण करणारे मोदी प्रॉम्प्टरशिवाय खरंच बोलूच शकत नाहीत का, मोदी नेहमीच प्रॉम्प्टर वापरतात का, पाहु.ात पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी पाहुयात नेमकं घडलं काय...Aniket vo
#PMModi #Narendramodi #Indianews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Browse more videos

Browse more videos