संजय राऊत यांनी काँग्रेसला का सुनावलं? Sanjay Raut On Congress | Goa Election 2022 |

  • 2 years ago
Goa Election 2022 : Sanjay Raut On Congress कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय वातावरण तापतं... आणि आघाडी, युती यांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागते. कोण कुणासोबत हातमिळवणी करणार, कोण कुणाला एकटं पाडणार अशा अनेक चर्चा झडू लागतात. आताही पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अशा राजकीय अटकळी बांधत, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातायत. इतर चार राज्यांप्रमाणेच गोव्यातही भाजपविरोधी गट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी शिवसेना नेते संजय राऊत प्रयत्नशील असताना पाहायला मिळत आहेत. मात्र, संजय राऊत यांच्या प्रयत्नांना काँग्रेसकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेससोबत गोव्यात महाविकास आघाडी करण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न जोरात सुरू असतानाच, आणि संजय राऊतांकडून तशी वक्तव्य केली जात असतानाच, काँग्रेसने अचानक उमेदवार यादी जाहीर केली. आणि संजय राऊतांच्या आघाडीच्या मनसुब्यांना थेट सुरूंगच लावला. काँग्रेसने गोव्यात केलेली ही कृती राऊतांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. आणि त्यांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात संजय राऊत काय म्हणालेत... (Guruprasad VO)

#lokmat #SanjayRaut #GoaElection2022 #SanjayRautOnCongress

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended