Covid-19: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांना कोरोनाची लागण
  • 2 years ago
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करून सांगितले
Recommended