झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेंच्या कुटुंबियांना, झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता आणि भाजप एम पी वरून गांधींना कोरोनाची लागण

  • 2 years ago
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी, दोन मुले आणि मेहुणी यांच्यासह एकूण 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Recommended