... म्हणून आशिष शेलारांना धमक्या येत होत्या Death threat calls to BJP MLA Ashish Shelar

  • 2 years ago
राज्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरेसह काही शिवसेना नेत्यांना धमकीचे फोन आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आशिष शेलारांनी आपल्याला अनोखळी फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोनवरुन Ashish Shelar यांना धमकी देण्यात आली होती. आशिष शेलारांना धमकावणारी व्यक्ती कोण व धमक्या का येतायत अशी चर्चा तेव्हा सुरु झाली होती. (Ashvin VO)
Mumbai: Mahim man held for death threat calls to BJP MLA Ashish Shelar, family members

#AshishShelar #DevendraFadnavis #AdityaThackeray #shivsena #BJP #mumbai #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended