मलायका अरोरा कुत्र्यासोबत फेरफटका मारताना घराबाहेर स्पॉट

  • 2 years ago
अभिनेत्री मलायकाला तिच्या बोल्डनेस आणि फिटनेससाठी सगळेच ओळखतात. यावेळी अभिनेत्री मलायका कुत्र्यासोबत फेरफटका मारताना घराबाहेर स्पॉट झाली. तिने यावेळी निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली.