Ladakh l सीमा रस्ता संघटनेच्या (BRO) जवानांचं शौर्य l Sakal

  • 2 years ago
Ladakh l सीमा रस्ता संघटनेच्या (BRO) जवानांचं शौर्य l Sakal

निसर्ग सौंदर्यानं नटलेलं पण देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असणारं शहर म्हणजे लडाख. सध्या हिवाळ्यात इथे प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळे संपूर्ण परिसर बर्फाच्या चादरीखाली झाकला जातो. लेह एअरफिल्ड, उमलिंग्ला पास (WORLD’S HIGHEST MOTORABLE PASS), वारिला पास हे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचावर असणाऱ्या प्रदेशातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ साचतो. तो बर्फ हटवण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कडून केलं जातं. गोठवणाऱ्या थंडीत, अत्यंत कठीण समयीदेखील BRO चे जवान कसं काम करतात, त्याचं प्रात्यक्षिक दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

#Ladakh #LadakhBorder #LadakhRoads #BorderRoadConstruction #BRO #NationalNews #IndiaChinaBorder #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup