पडळकर-पाटील वादाचा नवा अध्याय, पाहा नेमकं घडलं काय? Gopichand Padalkar | Jaynt Patil | BJP | NCP

  • 2 years ago
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.. आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात.. याच पश्चिम महाराष्ट्रातून आलेले भाजपचे नेते गोपीचंद पडळकर सतत चर्चेत असतात.. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे.. काही दिवसांपूर्वीच पडळकर यांच्यावर सांगलीतल्या आटपाडी इथं प्राणघातक हल्ला झाला होता.. यामागे जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता.. यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली होती.. त्यानंतर पडळकर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.. निमित्त ठरलंय जिल्हा बँकेच्या डायरीतून नाव वगळल्याचं.. नेमकं घडलं काय, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून... (Aniket VO)

#lokmat #GopichandPadalkar #JayntPatil #BJP #NCP
Sangli News : Padalkar has blamed local MLA Jayant Patil saying the NCP leader even controlled the police administration using his clout.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended