गैरव्यवहाराच्या आरोपावर भाजप आमदाराचं जाहीर सभेत प्रत्युत्तर Suresh Dhas reply to Nawab Malik

  • 2 years ago
BJP leader Suresh Dhas reply to Nawab Malik over allegations of looting of temple lands फक्त 50 द्या, घरदार सोडून जातो ! भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस सध्या चर्चेत आहेत.. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये देवस्थान जमिनीमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय..देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमिनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर करण्यात आला आहे.. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि एडवोकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली होती.. आपल्यावर झालेल्या या आरोपांचे सुरेश धस यांनी खास आपल्या अंदाजात जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले.. #SureshDhas #NawabMalik #lokmat Suresh Dhas on Benami transactions
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended