मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा| Beed | Suresh Dhas |Reservation | Sakal Media
  • 3 years ago
मराठा आरक्षणासाठी सुरेश धसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. हाती भगवे झेंडे आणि घोषणांनी बीड दणानून गेले. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)

#Beed #MarathaReservation #SureshDhas #BJP #MLA
Recommended