माजी मुख्यमंत्र्यासह १२ आमदारांना निलंबित का करण्यात आलं? BJP MLAs and Raman Singh suspended

  • 2 years ago
11 BJP MLAs including former CM Raman Singh suspended महाराष्ट्रात भाजपच्या १२ आमदारांना विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं होतं. आता पुन्हा भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्रात विधानसभेत बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. सभापती भास्कर जाधवांना धक्काबुक्की केल्याचा आऱोपही या १२ आमदारांवर करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता असाच प्रकार छत्तीसगडमध्ये घडलाय. (Ashvin VO) #Maharashtra #BJP #MLAsuspended #AshishShelar #RamanSingh #Chhattisgarh #BJP #MLAsuspended #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended