Omicron cases: देशातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 38,चिंता वाढली
  • 2 years ago
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय नागपूर, चंदीगढ आणि कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
Recommended