तुमच्याकडे ५०० ची नोट आहे का? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती Fake Video Online About Rs 500 Note
  • 2 years ago
Fake Video Online About Rs 500 Bank Note: Government's PIB Fact Check आपण वापरत असलेल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या हा प्रश्न अनेकांनाच पडतो. ५००, २००० च्या नोटा प्रत्येकजण हा पडताळून पाहतो आणि मगच घेतो. उजेडाकडे नोट धरुन अनेकजण नोटांची पडताळणी करताना तुम्ही पाहिलंच असेल. वेगवेगळ्या प्रकारे नोट तपासली जातो.. आता याबाबत एक नवीन माहिती समोर आलीय.. जर तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या ५०० रुपयाच्या नोटेबद्दलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एक विशिष्ट प्रकारची ५०० रुपयांची नोट तुमच्याकडे असल्यास सावध व्हा असं आवाहन या व्हिडीओमधून दाखवण्यात आलंय.. #500note #indiancurrency #FakeVideo #Factcheck #news #viralpost #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended