Kushal Badrike आणि Shreya Bugade ची धमाल केमिस्ट्री | 'माझ्या आयुष्याचं सोनं करणारी ही बुगडे बाई'

  • 2 years ago
कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेची भन्नाट केमिस्ट्री पाहण्यासाठी हा विडिओ नक्की बघा -

#lokmatfilmy #kushalbadrike #shreyabugade #chalahawayeundya #kushalbadrikecomedy #shreyabugadecomedy #कुशल_बद्रिके #श्रेया_बुगडे

Kushal Badrike आणि Shreya Bugade ही धमाल केमिस्ट्री ऑफस्क्रिन तर छानच जमली आहे... खरंतर इतकी वर्ष एकत्र काम केल्यावर छान गट्टी तर जमतेच पण कुशल आणि श्रेयाची गोष्ट जरा वेगळी आहे कारण आता ते दोघं एकमेकांचे फक्त कोस्टार्स राहिलेले नाहीत तर ते एकदम घट्ट मित्र झाले आहेत...आणि दोघांच्या सोशल मीडियावरुन त्यांची ही खास दोस्ती अनेकदा डोकावते...नुकतीच अशीच त्यांच्या मैत्रीला अधोरेखीत करणारी एक पोस्ट कुशलने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली असून त्यातून दोघांच्या मैत्रीचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही...(Chitrali VO)

#lokmatfilmy #kushalbadrike #shreyabugade #chalahawayeundya #kushalbadrikecomedy #shreyabugadecomedy #कुशल_बद्रिके #श्रेया_बुगडे

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended