Chala Hawa Yeu Dya Comedy Show | Shreya Bugde & Kushal Badrike यांच्या डॉक्टर पारसी कपलचा धमाल गोंधळ
  • 3 years ago
झी मराठी वरील प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांच्या पारसी वेशभूषेमधील डॉक्टराने थुकरटवाडीमध्ये धमाल आणली होती. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्यांची धमाल बघूयात - ( Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Bhaukadam #Chalahawayeudya #ShreyaBugde #KushalBadrike
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended