दिवाळी विशेष : साडी ड्रेपिंग

  • 3 years ago
दिवाळी विशेष : साडी ड्रेपिंग

Diwali Festival Saree Draping : दिवाळीसाठी अनेकांचे शॉपिंग आता झाले असेल. साड्यांची खरेदीही झाली असेल. काहींचे ब्लाऊज शिवून यायचे असतील. पण, साडी नेसायची कशी याचा काही विचार तुम्ही केला आहात का? इंडो वेस्टर्न पद्धतीने कशाप्रकारे साडी नेसायचा जर विचार करत आहात तर ती नेसायची पद्धत माहिती हवी. नेहमीची साडी इंडो वेस्टर्न पद्धतीने कशी नेसता येईल ते सांगणारा हा व्हिडिओ.

सौजन्य- कविता देशमुख, सौंदर्यतज्ज्ञ, पुणे

#diwalispecial #sareedraping