दिवाळी विशेष : रस्सिया

  • 3 years ago
दिवाळी विशेष : रस्सिया

दिवाळीला घरी पाहुणे आल्यावर साहजिकच फराळाचेच पदार्थ खायला दिले जातात. पाडवा, भाऊबीजेला नातेवाईक येणार असले तर, वडे, मिसळ, पाव-भाजी असे काही हलकेफुलके पदार्थ केले जातात. पण या दिवाळीला तुम्ही काही वेगळे पदार्थ करायचा विचार करताय का? असा विचार करत असाल म्हणून शेफ प्रसाद कुलकर्णी यांनी तुमच्यासाठी तीन हटके रेसिपी केल्या आहेत. या रेसिपी पाहून दिवाळीत तुम्ही हे प्रकार नक्की करुन पाहा.

(व्हिडिओ- भक्ती सोमण-गोखले)

#rasiya #diwalispecial