मुलीचा सीडीआर मागितला म्हणून नवाब मलिक भडकले

  • 3 years ago
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने पत्रं दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Recommended