महाराष्ट्रात लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल - नवाब मलिक

  • 3 years ago
राज्यामधील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करणं गरजेचं असल्याचं विधान राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. राज्यातील लोकांना दिलासा देण्यासाठी लोकडाऊनच्या मर्यादा शिथिल करणं आता आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.अर्थात याबाबत पूर्ण अभ्यास करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

#NawabMalik #Lockdown #Coronavirus

Recommended