Leopard Captured in Wardha, Maharashtra: वर्ध्यात रुग्णालयाच्या आवारात घुसला बिबट्या; तब्बल 6 तासानंतर पकडण्यात आले यश
  • 2 years ago
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे गावातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात २५ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्या पाहण्यात आला.जाणून घ्या या बद्दल अधिक सविस्तर.
Recommended