घरात ५ सदस्य, तरीही निवडणुकीत BJP उमेदवाराला फक्त १ मत! | Tamil Nadu Local Body Election - BJP
  • 3 years ago
घरात पाच सदस्य, बॅनर्सवर सगळ्या घरच्यांचे सदस्य पण प्रत्यक्ष भाजप उमेदवाराला मिळालं फक्त एक मत. हा अजब प्रकार घडलाय तमिळनाडूत. तमिळनाडूत स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप उमेदवार डी.कार्तिक यांना अवघं एकच मत मिळालंय. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. दुसरीकडे कार्तिक यांनीही अजब स्पष्टीकरण दिलंय. आपण ज्या वॉर्डमधून निवडणूक लढवली होती, त्या वॉर्डमध्ये आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचं नावच नव्हतं, असं या भाजप उमेदवाराचं म्हणणं आहे. इतकच नाही तर आपण भाजपकडून लढलोच नव्हतो असंही हा भाजप पदाधिकारी म्हणतोय. नेमकं काय झालंय, पाहुयात... (Aniket Anchor)

#TamilNaduLocalBodyElection ##TamilNaduElection #TamilNaduBJP ##TamilNaduElectionBjp

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended