Navratri 2021 Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते; जाणून घ्या अधिक माहिती

  • 3 years ago
उद्या नवरात्रीची सातवी  माळ म्हणजेच सातवा दिवस असणार आहे.या दिवशी  कालरात्री देवीची पूजा केली जाते , नव दुर्गा मध्ये  कालरात्री देवी सातवी दुर्गा मानली जाते.

Recommended