Chala Hawa Yeu Dya ची Comedy Queen Shreya Bugde on vacation | श्रेयाचा 'वेकेशन मोड ऑन'
  • 3 years ago
chala hawa yeu dya shreya bugde comedy Shreya Bugade Comedy In Chala Hawa Yeu Dya Show
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या विनोदी अंदाजाने सर्वांनाचं खिळवून ठेवलं आहे. श्रेया नेहमीच विविध कारणांनी सोशल मिडियावर चर्चेत असते. नेहमीच शुट्समध्ये बिझी असलेली श्रेया सध्या वेकेशनवर आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय. श्रेया तिच्या कुटुंसोबत दिल्ली येथे फिरायला गेली आहे. तेथे फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या ती सोशल मिडियावर शेअर करताना दिसून येतेय. नुकतेच या ट्रीपचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना त्यावर तिने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलयं (Snehal VO)

#ChalaHawaYeuDya #ComedyQueen #ShreyaBugde #lokmatfilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended