'काँग्रेस पक्ष आजारी आहे म्हणून...';सेनेचा काँग्रेसला सल्ला | Sanjay Raut on Punjab Congress Crisis

  • 3 years ago
महाराष्ट्रात काँग्रेससोबतच सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस नेतृत्वाला टोमणा मारलाय. नरेंद्र मोदींच्या वादळामुळे काँग्रेसची हालत पतली झालीय, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेनं मांडलीय. आता काँग्रेसला टोमणा मारताना मोदींची एकप्रकारे स्तुतीच शिवसेनेनं केलीय. आता सत्तेत सोबती असणाऱ्या काँग्रेसला शिवसेना इतकी का सुनावतेय, हा मोदींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहे का, शिवसेनेनं अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय.. आपल्याला जाणून घ्यायचंय पण त्याआधी पाहुयात शिवसेनेनं असं नेमकं का म्हटलंय. काँग्रेसला डिवचून शिवसेनेला काय मिळणार आहे ते. (Aniket VO)

#Lokmat #PunjabCongressCrisis #SanjayRaut #Congress #PMNarendraModi #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended