अमित शहांची नवी खेळी, काँग्रेसचा मोठा नेता भाजपात येणार? Amarinder Singh To Join BJP? Amit Shah

  • 3 years ago
देशभरात मुख्यमंत्री बदलले जातायत. नेते पक्ष बदलतायत. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्ष देव पाण्यात ठेऊन बसलेत. अनेक राज्यात राजकीय उलथापालथ सुरु आहे. त्यादृष्टीने रणनिती आखली जातेय. आता भाजपकडून एक मोठी खेळी होणार अशी चर्चा आहे. पंजाब माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आणि देशभरात राजकीय चर्चा सुरु झाली. ही चर्चा आहे अमरिंदर सिंग यांच्या भाजप प्रवेशाची..Ashwin anchor
#Amitshah #AmarinderSingh #Congress #bjp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended