Aurangabad: वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून
  • 3 years ago
वाळूज (जि.औरंगाबाद) : खाम नदीला दोन दिवसांपासून पूर आला आहे. त्यामुळे पंढरपूर-वळदगावचा संपर्क तुटला. परिणामी नागरिकांना व वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांना कामावर ये-जा करण्यास मोठी दिक्कत होत आहे. नदीत पुराच्या पाण्यात वाळूज औद्योगिक वसाहतीतील एक कामगार दुचाकीसह आज बुधवारी (ता.29) सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाहून गेला. (व्हिडिओ - रामराव भराड)
#aurangabad #aurangabadnews #khamriver #aurangabadrainupdates #waluj #rainupdates #heayrainfall #rainfall
Recommended