पाहा, बघ्यांच्या गर्दीसमोर वृद्ध वाहून गेला | Nanded Viral Video | Maharashtra News

  • 3 years ago
हा व्हिडीओ माणूसकीवरचा विश्वास उडवणारा आहे... हे दृश्य नीट पाहा. या व्हिडीओत पुराच्या पाण्यात अडकलेल्या या ६५ वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे, विठ्ठल माने. हातात काठी आहे. पाय लटपटतायत... आपण वाहून जाऊ या भीतीने ते कसेबसे प्रवाहाचा सामना करतायत... शेतातून घराकहडे जात असतानाच मध्ये त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला... ते एका पुलावर उभे आहेत.. पुलाच्या दोन्ही टोकाला लोक आहेत.. काही तरुणही यात आहेत... त्यातल्याच कुणीतरी एकाने हा व्हिडीओ शूट केलाय... व्हिडीओ शूट करणारा एकही माणूस ६५ वर्षांच्या विठ्ठल मानेंना वाचवण्यासाठी पुढे आला नाही... आणि शेवटी जी भीती त्यांच्या मनात होती, तेच घडलं.. पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहून गेले...

#Lokmat #Nanded #MaharashtraNews #Rain
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended