चित्रपटगृह उद्यापासून सुरू, राज्य सरकारची नवी नियमावली | Unlock Maharashtra | Mission Bigin Again

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मिशन बिगिन अगेनचा नारा देत राज्यामध्ये हळूहळू सर्व काही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आज राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी राज्यातील सिनेमागृह उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पण चित्रपटगृहांमध्ये फक्त 50 टक्केच लोकांची उपस्थिती बंधनकारक असेल असे राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

#Lokmat #MissionBeingAgain #UnlockMaharashtra #MaharashtraGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended