शिवसैनिकांचे राज्यभरात ढोल बजाओ आंदोलन

  • 3 years ago
शेतकरी कर्जमुक्तीच्या तात्काळ अंमलबजावणीच्या मागणीसाठी शिवसेनेनं राज्यभरात भाजपा सरकारविरोधात ढोल बजाओ आंदोलन केलं. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँकांसमोर शिवसैनिकांनी निदर्शनं केली.

Recommended