"मोदींमुळे बहुजनांचं राज्य आलं!" असे Devendra Fadnavis का म्हणाले? Narayan Rane Jan Ashirwad Yatra
  • 3 years ago
देशात मोदींमुळे बहुजनांचं राज्य आलं.. अशी स्तुतीसुमनं फडणवीसांनी मोदींवर उधळलीयेत. निमित्त होतं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं. या यात्रेच्या माध्यमातून भाजपाकडून शक्तिप्रदर्शन केलं जातंय. त्याचवेळी फडणवीसांनी मोदींमुळे देशात बहुजनांचं राज्य आलं, अशा शब्दात मोदींचं कौतुक केलंय. ( Aniket Anchor )

#Lokmat #NarayanRane #DevendraFadnavis #JanAshirwadYatra #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended