मंत्र्यांची नावं घेणार..आणि सरकार पडणार| Parambir Singh | Maharashtra Government |Maharashtra News
  • 3 years ago
राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त काढले गेले…त्याची उघड चर्चाही झाली. पण आता ठाकरे सरकार पाडण्यासाठी गुप्तपणे मोठा प्लॅन झाल्याची ॲाडिओ क्लिप बाहेर आलीय… या व्हायरल ऑडीओ क्लिपने एकच खळबळ माजलीय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी संजय पुनमिया हा सरकार पाडण्याविषयी बोलतानाची ही ॲाडिओ क्लिप असल्याचं समजतंय.. या क्लिपमध्ये राज्यात सीबीआय घुसवणार.. मंत्र्याची नावं घेणार आणि सरकार पडणार अशा प्लॅनबाबत बोललं जातंय.. ही व्यक्ती संजय पुनमिया असल्याचं बोललं जातोय.. आणि ही क्लिप २३ मार्च २०२१ ची असल्याचं सांगण्यात येतंय... त्या व्हायरल क्लिपमध्ये काय आहे ते पहा...
ashwinvo
#lokmat #Anildeshmukh #Maharashtranews #ParambirSingh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended