खडसेंच्या चौकशीचा झोटींग समिती अहवाल गायब | Eknath Khadse | EnforcementDirectorate |Maharashtra News
  • 3 years ago
एकनाथ खडसें यांच्याविरोधात ईडीनं कारवाई करायला सुरुवात केलीय. त्यांच्या जावयाला अटक करण्यात आलीय. खडसेंविरोधात होणाऱ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी झोटिंग समितीच्या अहवालाची विचारणा मंत्रालयाकडे केली. तेव्हा मुख्य सचिवांनी हा अहवाल गहाळ झाल्याचं सांगितलं.. यामुळे मोठी खळबळ उडालीय. धक्कादायक म्हणजे झोटिंग समितीवर ४५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसंच या समितीचा अहवाल येण्यासाठी एक वर्षाचा वेळ लागला होता. या समितीसमोर खडसे हजर राहिले होते. मात्र खडसेंची चौकशी झाली तो अहवालच आता गायब झालाय.

#Lokmat #EknathKhadse #MaharashtraNews #EnforcementDirectorate
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended