Ravi Rana म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर बेशरमाचं झाड लावेन | Uddhav Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएससीच्या मुद्द्यावर बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर बेशरमचं झाड लावलं पाहिजे.... मी येणाऱ्या काळात बेशरमचं झाड लावणार आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये काही ना काही परिवर्तन होईल आणि ते दिलासा देण्याचा निर्णय घेतील.... अस रवी राणा यांनी म्हटलय आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे सोशल मीडियावर आता त्यांच्या वर टीका सुरू झाली आहे

#Lokmat #RaviRana #UddhavThackeray #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended