Ravi Rana on Uddhav Thackeray :..म्हणून श्रीरामांनीच धनुष्यबाण हिसकावून घेतला, राणांची ठाकरेंवर टीका
  • 2 years ago
निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलंय. यावर रवी राणा यांनी ठाकरेंवर सडकून टीका केलीये. हनुमान चालिसेला विरोध केला म्हणून श्रीरामांनीच धनुष्यबाण हिसकावून घेतला, असा टोला राणा यांनी ठाकरेंना लगावला.
#ravirana #uddhavthackeray #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended