दारुबंदीवरून विजय वडेट्टीवार विरुद्ध अभय बंग | Vijay Wadettiwar vs Dr Abhay Bang | Maharashtra News

  • 3 years ago
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ते विरुद्ध सरकार अशी लढाई बघायला मिळते. व्यसन मुक्ती चळवळ रुजवणारे अभय बंग यांच्या बाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक उपरोधिक वक्तव्य केलय. बंग यांच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात कोणीही दारू पीत नाही, तंबाखू खात नाही असंही ते म्हणालेत.हे सगळं काय प्रकरण आहे जाऊन घेऊया.

#lokmat #VijayWadettiwar #DrAbhayBang #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended