"हे सरकार हनुमानासारखं शेपटीवर टिकून आहे" | Nitin Raut Interview | Rajendra Darda | Maharashtra News
  • 3 years ago
राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दैनिक लोकमतच्या औरंगाबाद येथील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी समुहाचे एडीटर ईन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत संपादकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी पदोन्नतीमधील आरक्षण, सरकारची स्थिरता, विजेचे वाढलेले दर आणि तोट्यात चालणारी विज वितरण कंपनी या सगळ्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्याचबरोबर "आमचं सरकार हनुमानासारखं शेपटीवर टिकून आहे" असे त्यांनी म्हटले आहे.

#Lokmat #NitinRaut #RajendraDarda #MahavikasAghadi #MaharashtraNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended