Nitin Gadkari Birthday : Sanjay Raut on PM Modi | राऊत हे काय बोलले, मोदींचं नाव का नाही घेतलं?
  • 2 years ago
Nitin Gadkari Birthday : Sanjay Raut on PM Modi - महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं. भाजपचे १०५ आमदार निवडणून येऊनही त्यांना सत्तेचा सोपान चढता आला नाही. कारण, जुना मित्र असलेल्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा केला. सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रिपदही पदरात पाडून घेतलं. हेच नेमकं भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागलं. त्यानंतर भाजपचे नेते जिथं संधी मिळेल तिथे शिवसेनेला डिवचत राहतातयत. त्यामुळे शिवसेनेचे नेतेही भाजपला नेहमीच खिंडीत गाठत असतात. त्यात संजय राऊत कायमच आघाडीवर असतात. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गडकरींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत मोदी, आणि फडणवीसांचं नाव टाळत चांगलाच चिमटा काढलाय. पाहूयात संजय राऊत काय म्हणालेत..
(Aniket VO) #NitinGadkariBirthday #SanjayRaut #PMModi

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news
Recommended