संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी नाशकात दिंड्या दाखल

  • 3 years ago
त्र्यंबकेश्वर येथे येत्या 11 तारखेपासून संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नाशकात दिंड्या दाखल होऊ लागल्या आहेत. टाळ मृदुनगच्या तालावर संत नामस्मरण करत निघालेल्या या दिंड्यांनी नाशकात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे
(व्हिडीओ- प्रशांत खरोटे)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended