पंढरपूर कोणाचे?कोणाला मिळणार उमेदवारी ? Bharat Bhalke, Ajit Pawar And Devendra Fadnavis | Pandharpur

  • 3 years ago
राज्यातील परिस्थिती पाहता एक एक आमदार अत्यंत महत्वाचा आहे. अशातच पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतेय. राज्यात सरकार वेगवेगळ्या कारणाने अडचणीत असताना ही पोटनिवडणूक होतेय.. त्यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष नसेलही.. पण ही पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची मानली जातेय. कारण राज्यात विविध प्रकरणांमुळे आधीच वातावऱण तापलंय आणि संख्याबळ, सत्ताबदलाच्या गोष्टीही केल्या जातायत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं अकाली निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. पण पंढरपूरची उमेदवारी कोणाला मिळणार हे अजूनही निश्चित झालं नाही.अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#BharatBhalke #AjitPawar #DevendraFadnavis #Pandharpur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended