'समृद्धी'भारतातील पहिला, जगातील तिसरासर्वात मोठा महामार्ग | Samruddhi Expressway | Maharashtra
  • 3 years ago
२०१५ साली नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यांनतर भूमी अधिग्रहणाचे काम सुरु झाले होते.. आतापर्यंत ८ हजार ८६१ हेक्तर जमीन संपादित करण्यात आली असून, त्यासाठी ७ हजार ४२४ कोटींचा मोबदला देण्यात आला आहे.. या प्रकल्पासाठी एकूण १६ बांधकाम पॅकेज निश्चित झाले आहे.. या मार्गाबाबत १९९५ पासून चर्चा सुरु होती .... देवेंद्र फडणवीसांच्या मुखमंत्रीपदाच्या काळात म्हणजेच ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली.. नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा महामार्ग आहे.. तर समृद्धी महामार्ग नेमका कसा असेल याबाबदल सविस्तर जाणून घेऊयात

Surbhi Anchor
#lokmat #SamruddhiExpressway #samruddhimahamarg
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended