अकोल्याच्या भाजी बाजारात दररोज 50 लाखांची होते उलाढाल

  • 3 years ago
अकोला शहरात दररोज तब्बल ५० लाख रुपयांची भाजी विक्री होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शहरातील भाजीबाजारातील दैनंदिन विक्रीतून ही आकडेवारी काढण्यात आली आहे.

Recommended