शारीरिक संबंधातूनही पसरु शकतो 'झिका | zika virus symptoms | India News

  • 3 years ago
महाराष्ट्रातला 'झिका' विषाणूचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आणि खळबळ उडाली. देशात पहिल्यांदा केरळमध्ये झिकाचे रुग्ण आढळले. ज्यानंतर आता पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेसमोरही झिकाचं चॅलेंज उभं राहीलंय. पुण्यात पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावात तापाचे रुग्ण आढळले होते. पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी या ४१ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया आणि ३ जणांना डेंग्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तर एका पन्नास वर्षांच्या महिलेला झिका विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. आता झिका झाला तर आपल्याकडे ना त्यावर उपचार करण्याची विशिष्ट उपचार पध्दती आहे, ना कोणतं औषध आणि ना त्यावर लस आहे. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे झिकाचा विषाणू शारीरिक संबंधातूनही सहज पसरु शकतो! झिका विषाणू कसा आणि किती वेगाने पसरतो? झिका विषाणूची लागण झाल्यास उपचार पध्दती काय असते?
शिवाय उपचार घेत असताना कोणत्या गोष्टी आवर्जून पाळाव्यात, कोणत्या टाळाव्यात? याविषयी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

shiwanivo

#lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended