महाराष्ट्राला 'झिका' व्हायरसचा धोका आणि त्याची लक्षणे काय आहेत? Zika Virus Symptoms In Maharashtra
  • 3 years ago
महाराष्ट्रासमोर आता नव्या रोगाचं संकट उभं राहिलंय.. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी झिका नावाच्या विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केलाय.. केरळमध्ये झिकाने भिती निर्माण केलीय. आता महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलाय.. पुणे जिल्ह्यात हा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी ही एक धोक्याची घंटा मानली जातेय. पुण्यात एका महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. या व्हायरसची लागण झालेलं राज्यातील हे पहिलं प्रकरण ठरलं आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे.

#Lokmat #MaharashtraNews #Coronavirus #Covid19 #ZikaVirusSymptoms
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended