राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष का आणि त्याची कारणे काय? Bhartiya Janata Party | Narendra Modi
  • 3 years ago
राज्यसभेत भारतीय जनता पार्टी आता सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. पण आता त्यांच्या जागांमध्ये ९ जागांची भर पडलीय. राज्यसभेत भाजपाच्या आता ९२ जागा झाल्या म्हणजे असा कुठला फार मोठा बदल झाला? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण राज्यसभेत जागा वाढणं हे लोकसभेच्या जागांईतकंच महत्त्वाचं असतं.

#Lokmat #Amitshah #NarendraModi #DevendraFadanvis #Bhartiyjanataparty
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended