राष्ट्रवादी नव्या मित्रासोबत निवडणूक लढवणार | Sharad Pawar | Yogi Adityanath |Uttar Pradesh Election

  • 3 years ago
2022 हे वर्ष राजकियदृष्ट्या फार महत्वाचं मानलं जातंय.. महाराष्ट्रात मिनी विधानसभा म्हणजे महानगरपालिका, जि.प निवडणुका आहेत.. तर देशात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, गुजरात यासारख्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुकाही २०२२ मध्येच आहेत.. उत्तर प्रदेश हे राज्य राजकियदृष्ट्या देशातील सर्वात महत्वाचं राज्य मानलं जातं. तिथे भाजपची सत्ता आहे. उत्तरप्रदेशात भाजपला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक महत्वाचा निर्णय घेतला.

#Lokmat #SharadPawar #NCP #YogiAdityanath #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended