कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही? Siddhant Batra Losses IIT Bombay Seat Due To Wrong Click | JEE

  • 3 years ago
आग्र्याचा सिद्धांत बत्राने आयआयटी जेईई या परिक्षेमध्ये संपूर्ण भारतामधून 270 वा क्रमांक मिळवला होता. सिद्धांतने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत होते. पण आता त्याने एका चुकीच्या लिंकवर क्लिक करून मुंबई आयआयटीचे स्वप्न उद्धवस्त केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण त्यासठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Supremecourt #MumbaiIIT #Mumbaihighcourt #Siddhantbatra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended