दिवाळीनिमीत्त पुण्यातल्या बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी | Pune Market Rush | Diwali 2020 | Pune News
  • 3 years ago
कोरोना पार्श्वभूमीवर हळूहळू बाजार दिवाळीमुळे पूर्वपदावर येत आहेत.पुण्यात कोरोना प्रादुर्भाव होता,त्यामुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या,त्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे.मात्र आता दिवाळीमुळे परत बाजारापेठा फुलल्या आहेत.लोकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.पुण्यात महिलांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबागेगर्दी झाली आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई, कुमठेकर रस्ताही खचाखच गर्दीने भरला आहे.शहरात कोरोना प्रादुर्भाव असल्याने व्यापारी प्रत्येक दुकानदाराला काळजी घेण्यास सांगत आहे.दिवाळीच्या खरेदीचा शेवटचा रविवार असल्याने लोकांनी गर्दी केली.मात्र फिजिकल डिस्टनसिंग,मास्क,सॅनिटायझर वापरा असे सांगितले जाते,मात्र नागरिक मास्क वगळता इतर सर्व नियम पायदळी तुडवताना दिसून आले

#Lokmat #PuneNews #Diwalishopping #PuneMarketCrush
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended