समोर मृत्यू होता आणि बस थांबली | Chamba Himachal Pradesh Private Bus Accident | India News

  • 3 years ago
काही इंचावर त्याचा मृत्यू होता.. बस जर थोडी पुढे सरकली असती तर १२ जणांचा जीव गेला असता.. त्या १२ जणांनी मृत्यू जवळून पाहिला.. काही इंचावर मृत्यू होता पण चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने त्यांना मृत्यूवर मात करता आली.. ही घटना घडलीय. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात. याठिकाणी एक मोठा अपघात टळला. घाटातून जात असलेली एक बस पॅरापिटला धडकली. तिथून ती खाली कोसळणार होती. मात्र काही मोठी दुर्घटना टळली. बस चालकानं दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले.
Ashwinvo
#lokmat #Chamba #HimachalPradesh #BusAccident #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended