शिव्या आई-बहिणीवरून का दिल्या जातात? Bhaskar Jadhav | Vidhan Sabha 2021 | Monsoon Session 2021

  • 3 years ago
विधानभवनात गोंधळ घालत काही आमदारांनी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, म्हणून त्यांचं निलंबन करण्यात आलं.. आता त्यांनी त्या खरंच दिल्या, की हे नुसते आरोप आहेत, हे सगळं राजकारण त्यांचं त्यांना ठाऊक.. पण त्या प्रसंगानंतर भास्कर जाधवांचं एक व्याक्य सरसकट सगळीकडे छापून आलं... त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या... याच निमित्ताने आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु, की शिव्या या नेहमी आई-बहिणीवरूनच का असतात?

#Lokmat #BhaskarJadhav #VidhanSabha #MonsoonSession2021 #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended